Ferfar #4030 · रेडे
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41/1/क
- Talathi
- पांडुरंग महादेव गेजगे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
रेदी खत
दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 2676/2026 दिनांक06/08/2026 रोजी र रु 80000 देवून
खरेदी देणार-1) ब्रम्हदेव सखाराम शेंडगे
खरेदी घेणार- 1) तुकाराम आप्पा बर्वे
माहिती: गट नं 41/1/क क्षेत्र 0 हे 60 आर आकार 0 रु 40 पै. यापैकी इतर हक्की नोंद 0 हे 01.50 आर क्षेत्रात असलेल्या चालू पाण्याच्या विहिरीत यात पाळीप्रमाणे पाणी घेणेचा माझा असणारा 2 दिवसाचा संपूर्ण हिस्सा खरेदी दिला. सदर गटातील समाईक विहिरीवरील, ई. मो. 10 एच.पी. व 3 इंची पाईपलाईन मध्ये पाळी प्रमाणे पाणी नेहण्याचा व विहीरी वरती जाणे येणे रस्ता वहिवाट हक्कासह खरेदी दिली.
(सुची क्रमांक दोनवरुन नोंद)