सातबारा Watch

← तिरवंडी

Ferfar #4775 · तिरवंडी

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
505/अ, 506/2, 603/1, 605
Talathi
करिश्मा अजित जाधव
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे.मु.नं.1047/2025 आदेश दिनांक : 11/12/2025 तहसिल कार्यालय माळशिरस येथील हक्कनोंदणी/कोर्ट हुकुमनामा/एसआर/195/2026 माळशिरस दिनांक 04/10/2026 व माळशिरस येथील मे.सि.जज्जसो ज्यु.डि.यांचे कोर्टातील रे.मु.नं.1047/2025 अन्वये वादी –1) विष्णु नरहरी हेगडकर व प्र.वादी-1) नरहरी सदाशिव हेगडकर 2) धनाजी नरहरी हेगडकर ३) शैला नरहरी हेगडकर लग्नानंतरचे नाव शैला धनाजी पांढरे 4) विठाबाई शिवाजी वाघमोडे यांचेत आपसात तडजोड झाली त्याची पुरसीस खालीलप्रमाणे. मिळकतीचे वर्णन – गट नंबर 506/2 क्षेत्र 1.22 हे.आर पोख 0.00 हे.आर. आकार 1.00 रु.पै. यापैकी क्षेत्र 0.82 हे.आर पोख 0.00 हे.आर. आकार 0.67 रु.पै. गट नंबर 505/अ क्षेत्र 1.07 हे.आर पोख 0.14 हे.आर. आकार 1.35 रु.पै गट नंबर 603/1 क्षेत्र 0.30 हे.आर पोख 0.00 हे.आर. आकार 0.45 रु.पै गट नंबर 605 क्षेत्र 0.33 हे.आर पोख 0.00 हे.आर. आकार 0.30रु.पै सदर मिळकतीचे वाटप खालीलप्रमाणे गट नं 506/2 पैकी क्षेत्र 0.82 हे.आर पोख 0.00 हे.आर. आकार 0.67 रु.पै. धनाजी नरहरी हेगडकर यांच्या हिश्यास दिले असे. गट नंबर 505/अ क्षेत्र 1.07 हे.आर पोख 0.14 हे.आर. आकार 1.35 रु.पै. नरहरी सदाशिव हेगडकर यांच्या हिश्यास दिले असे. गट नंबर 603/1 क्षेत्र 0.30 हे.आर पोख 0.00 हे.आर. आकार 0.45 रु.पै विष्णु नरहरी हेगडकर यांच्या हिश्यास दिले असे. गट नंबर 605 क्षेत्र 0.20 हे.आर पोख 0.00 हे.आर. आकार 0.20 रु.पै उत्तर बाजुचे पुर्व पश्चिम चालीचे विष्णु नरहरी हेगडकर यांच्या हिश्यास दिले असे. गट नंबर 605 क्षेत्र 0.13 हे.आर पोख 0.00 हे.आर. आकार 0.10 रु.पै दक्षिण बाजुचे पुर्व पश्चिम चालीचे विठाबाई शिवाजी वाघमोडे यांच्या हिश्यास दिले असे. सदर दावा मिळकती मधुन प्रतिवादी नं.3) शैला नरहरी हेगडकर लग्नानंतरचे नाव शैला धनाजी पांढरे यांनी त्यांचा असलेला हक्क व हिस्सा स्वखुशीने सोडुन दिला आहे. हुकुमनाम्यावरुन नोंद धरली.