Ferfar #21534 · माळशिरस
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1749/1
- Talathi
- रोहन तानाजी करकटे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026
लिहुन देणार:-
सुनिल शांतीलाल गांधी रा. माळशिरस (खाता क्रमांक5682) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1749/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.7000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
विद्या शिवाजी पवार , (खाता क्रमांक :-47110) गट/सर्व्हे क्रमांक 1749/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी
संमती देणारे खातेदार : राजश्री सर्जेराव वाघमोडे (खाता क्रमांक :- 5682`) , यांना दुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3436 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1315000 घेऊन खरेदी दिली.सदर गट नं.1749/1 व गट नं.1749/2 चे पश्चिम बाजूस दक्षिण-उत्तर चालीचा कॅनॉलचा पाण्याचा पाट आहे व त्यालगत पूर्व बाजूस नगरपंचायत डांबरी रस्ता आहे.सदर रस्त्यापासून या जमिनीपर्यंत मिळणेसाठी मान्यता देणार यांचे जमीन गट नं.1749/2 मधून दक्षिण बाजूने पूर्व-पश्चिम चालीचा व पुढे मध्य बाजूने दक्षिण-उत्तर चालीचा गट नं.1749/1 पर्यंत मिळणेसाठी व तोच रस्ता पुढे गट नं.1749/1 व 1749/2 या दोन्ही जमिनीचे मध्य बाजूने पूर्व-पश्चिम चालीचा पूर्वेकडील विहिरी पर्यंत व ओढ्यापर्यंत मिळणेसाठी समाईक 12 फुट रुंदीचा रस्ता ठेवलेला आहे.व तेथून पुढे गट नं.1749/1 मधून उत्तरेकडील चालू वहीवाटीचे रोड पर्यंत मिळणेसाठी समाईक 12 फुट रुंदीचा रस्ता ठेवलेला आहे.त्यातून जाणे-येणेचे समाईक रस्ता वहीवाटीचे व कॅनॉलचे पाटाचे पाणी घेणेचे हक्कासह.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.