Ferfar #21537 · माळशिरस
माळशिरस, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय.सी.आय.सी.आय बँक लि. शाखा अकलुज
गहाणखत लिहुन देणार : वैशाली राजेंद्र मारकड रा. माळशिरस यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5453-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1013/3, 1031, 1032, 1033/1, 1038/2, 1040/2/अ, 1041/2/ब, 1277/2 क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैशाली राजेंद्र मारकड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.