सातबारा Watch

← माळशिरस

Ferfar #21553 · माळशिरस

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
167, 633, 639/2, 655/2/ब/1, 655/2/ब/2, 681, 691, 711, 718
Talathi
रोहन तानाजी करकटे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहुन देणार : आय सी आय सी आय बँक,शाखा बावडा लिहुन घेणार : धनाजी शिवाजी वळकुंदे,विलास शिवाजी वळकुंदे,शिवाजी अनंता वळकुंदे,वर्षा विलास वळकुंदे यांनी सर्व्हे क्रमांक 633,681,691,639/2,711,167,655/2/ब/1,655/2/ब/2 आणि 718 वर फेरफार क्रमांक 17586 ने घेतलेला बोजा प्रमाणे धनाजी शिवाजी वळकुंदे ,विलास शिवाजी वळकुंदे ,शिवाजी अनंता वळकुंदे यानी आय.सी.आय.सी.आय.बँक शाखा बावडा.यांच्या कडुन रक्कम रुपये 1204800.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.