सातबारा Watch

← माळशिरस

Ferfar #21559 · माळशिरस

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
2179/2/अ/1/ब2/267/268/1
Talathi
रोहन तानाजी करकटे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- संकेत संतोषकुमार दोशी ,सुरजकुमार संतोषकुमार दोशी - - -रा. माळशिरस(खाता क्रमांक4405) यांचे गट/सर्व्हे क्रमांक2179/2/अ/1/ब2/267/268/1, बिगरशेती क्षेत्र 3.5697 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.5697 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अभिनंदन पोपट देशमाने ,रोहिणी वैभव देशमाने - - -, (खाता क्रमांक :-47104)गट/सर्व्हे क्रमांक 2179/2/अ/1/ब2/267/268/1 बिगरशेती क्षेत्र 3.5697 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1221 दिनांक 23/06/2021 प्रमाणे रक्कम रुपये 465000 घेऊन खरेदी दिली.खुली जागा यांसी लांबी दक्षिण-उत्तर पूर्व बाजू 23.17 मी.व पश्चिम बाजू 26.67 मी.आणि रुंदी पूर्व-पश्चिम दक्षिण बाजू 15.24 मी.व उत्तर बाजू 13.41 मी.आहे यांसी वागणूक पूर्वे कडून व दक्षिणे कडून समाईक कॉलनी रोडने करणेची आहे.समाईक कॉलनी रोड मधून जाणे-येणेचे समाईक रस्ता वहिवाटीचे हक्कासह. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.