सातबारा Watch

← माळशिरस

Ferfar #21566 · माळशिरस

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
818/5, 913/1, 913/2, 930/2/ब, 932
Talathi
रोहन तानाजी करकटे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहुन देणार : देशमुख पट्टा वि.का.स.सेवा संस्था मर्या,कचरेवाडी लिहुन घेणार : बाळासो सावळा देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक 932,913/1,913/2,818/5 व 930/2/ब वर फेरफार क्रमांक 18927 ने घेतलेला बोजा दिनांक 05/07/2023 रोजी देशमुखपट्टा विकास सोसा कचरेवाडी चा बाळासाहेब सावळा देशमुख यांच्या नावे रु.400000/- या रकमेचा इकार केला.पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.