Ferfar #1423 · विजयवाडी
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 75/2
- Talathi
- राजू मार्कंडी कोगुरवार
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा पुणे
गहाणखत लिहुन देणार : रामा शंकर वाघमोडे रा. विजयवाडी यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5723-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75/2 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामा शंकर वाघमोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.