सातबारा Watch

← खुडूस

Ferfar #12005 · खुडूस

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
858/3
Talathi
सचिन दत्तात्रय पाटील
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 लिहुन देणार:- रणजित उत्तम मोटे लिहुन घेणार :-- संतोष दत्तु गडदे 1) ग नं 858/3 क्षेत्र 0.96 आर, आकार 0.85 पैसे यापैकी माझे हिश्याची संपूर्ण 0.36 आर जमीन खरेदी दिली. पाटपाणी पलाण जाणेयेणे रस्ता वहिवाटीचे संपूर्ण हक्कासह. 2) ग नं 854/3 चे पुर्व बाजुने दक्षिण उत्तर चालीचा फॅारेस्ट ते ओढा व मधील पाईपलाईन व विहिरीचे संपूर्ण हक्कासह समाईक रस्त्याचे हक्कासह जमीन खरेदी दिली. यांना दुय्यम निंबधक अकलुज जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5447 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 710000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.