सातबारा Watch

← खुडूस

Ferfar #12010 · खुडूस

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
31/2
Talathi
सचिन दत्तात्रय पाटील
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को - ऑप.क्रेडीट सो.लि.मुंबई शाखा माळशिरस शाखा व्यवस्थापक श्री.किशोर पोपटराव मोरे वय - 48 गहाणखत लिहुन देणार : विनोद भिकुदास कांबळे रा. खुडूस यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3651-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31/2 क्षेत्र 0.1875 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद भिकुदास कांबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार मयूर विनोद कांबळे (खाता क्रमांक :- 4423) ,