सातबारा Watch

← खुडूस

Ferfar #12011 · खुडूस

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
324
Talathi
सचिन दत्तात्रय पाटील
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026मा. तहसिलदारसो माळशिरस यांचेकडील आदेश क्र जमीन / कावि/ 838/2026 दिनांक 11/09/2026 चे आदेशाप्रमाणे मौजे खुडूस येथील वन क्षेत्राचे जमीन ग नं 1)ग नं 324 क्षेत्र पो ख 56.63 हे आर या गट नंबरचे कब्जेदार सदरी " महाराष्ट्र शासन वनविभाग राखीव वन " व इतर हक्कामध्ये भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 23 ची बंधने लागु केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय इतर कामास बंदी अशी नोंद 7/12 वरती सदर आदेशानुसार घेणेत आली असे. आदेशावरुन नोंद