Ferfar #12015 · खुडूस
माळशिरस, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार :- सुरेश बापुराव वळकुंडे
मान्यता देणार - अनुराधा सुरेश वळकुंडे
लिहुन घेणार : - 1) नेहा राहुल गडदे 2) राहुल दत्तु गडदे
1) ग नं 861/7 क्षेत्र 0.24 आर, आकार 0.40 पैसे यातील लिहुन घेणार नं 1 नेहा राहुल गडदे यांना संपूर्ण खरेदी दिली. जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे व पाटपाण्याचे हक्कासह.
2) ग नं 861/8 क्षेत्र 0.24 आर, आकार 0.40 पैसे यातील लिहुन घेणार नं 1 नेहा राहुल गडदे यांना संपूर्ण खरेदी दिली. जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे व पाटपाण्याचे हक्कासह.
3) ग नं 861/3 क्षेत्र 0.31 आर, पो ख 0.03 आर, आकार 0.60 पैसे यातील लिहुन घेणार नं 2 राहुल दत्तु गडदे यांना संपूर्ण खरेदी दिली. जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे व पाटपाण्याचे हक्कासह.
4) ग नं 861/4 क्षेत्र 0.31 आर, पो ख 0.03 आर, आकार 0.60 पैसे यातील लिहुन घेणार नं 2 राहुल दत्तु गडदे यांना संपूर्ण खरेदी दिली. जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे व चालु पाण्याचे विहीरीसह.
यांना दुय्यम निंबधक अकलुज जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5821 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1260000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.