Ferfar #1999 · झंजेवाडी
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/1/ब/3/अ, 52/1/ब/4/क, 53/2/ब/3/अ, 53/2/ब/4/ब
- Talathi
- सचिन दत्तात्रय पाटील
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026माळशिरस येथील मे सिव्हील जज्ज ज्यु. डी. यांचे कोर्टातील रे मु नं 833/2026 नुसार
वादी - तेजस तानाजी सरगर वगैरे
प्रतीवादी - तानाजी श्रीरंग सरगर वगैरे
यांनी आपसात खालीलप्रमाणे वाटप करुन घेतले असे त्याचा तपशिल खालीलप्रमाणे.
1) ग नं 52/1/ब/3/अ क्षेत्र 0.31.34 आर,आकार 0.15 पैसे ही मिळकत आहे तशी यातील तानाजी श्रीरंग सरगर यांचे वाटणी हिश्यास व कब्जात देणेत आली आहे.
2) ग नं 52/1/ब/4/क पैकी क्षेत्र 0.10 आर,आकार 0.05 पैसे - उत्तरेचे - तानाजी श्रीरंग सरगर यांचे वाटणी हिश्यास व कब्जात देणेत आली आहे.
3) ग नं 52/1/ब/4/क पैकी क्षेत्र 0.21 आर, पो ख 0.04 आर, आकार 0.10 पैसे - यातील तानाजी श्रीरंग सरगर यांचे वाटणी हिश्यास दिलेल्या क्षेत्राच्या दक्षिणेचे - संगिता रामचंद्र सरगर, आकाश रामचंद्र सरगर, धनश्री रामचंद्र सरगर अपाक आई संगिता, शिवाली रामचंद्र सरगर अपाक आई संगिता यांचेत समाईकात वाटणी हिश्यास व कब्जात देणेत आली आहे.
3) ग नं 53/2/ब/3/अ पैकी क्षेत्र 0.52 आर, आकार 0.25 पैसे - उत्तर बाजुचे - तेजस तानाजी सरगर यांचे वाटणी हिश्यास व कब्जात देणेत आली आहे.
4) ग नं 53/2/ब/3/अ पैकी क्षेत्र 0.10 आर, आकार 0.05 पैसे - वादी तेजस तानाजी सरगर यांचे वाटणी हिश्यास दिलेल्या क्षेत्राच्या दक्षिण बाजुचे - आकाश रामचंद्र सरगर यांचे वाटणी हिश्यास व कब्जात देणेत आली आहे.
5) ग नं 53/2/ब/4/ब क्षेत्र 0.62 आर, पो ख 0.04 आर, आकार 0.35 पैसे - संपूर्ण - संगिता रामचंद्र सरगर, आकाश रामचंद्र सरगर, धनश्री रामचंद्र सरगर अपाक आई संगिता, शिवाली रामचंद्र सरगर अपाक आई संगिता यांचेत समाईकात वाटणी हिश्यास व कब्जात देणेत आली आहे.
सदर गटात एक चालु पाण्याची विहिर आहे ही संपूर्ण विहिर आहे अशी यातील वादी व प्रतीवादी नं 4 व 6 ते 8 यांना समाईकात दिलेली आहे.
6) वादी व प्रतीवादी यांचे गटामध्ये असणाऱ्या विहीरी मोजणीमध्ये वादी व प्रतीवादी यांचे ग नं 53/2/ब/3/अ व ग नं 53/2/ब/4/ब मध्ये आलेस वादी व प्रतीवादी यांना विहीरीला जाणारे क्षेत्र एकमेकांनी काढुन देणेचे आहे.
7) ग नं 52/1/ब/3/अ व ग नं 52/1/ब/4/क क्षेत्रामधुन पुर्व बाजुने 6 फुट व ग नं 52/1/ब/3/ब ही मिळकत यातील प्रतीवादी नं 9 दत्तात्रय पांडुरंग सरगर यांचे नावे असुन सदर मिळकतीचे पश्चिम बाजुने 6 फुट रुंदी असा एकुण दोन्ही क्षेत्राचे मधुन 12 फुट रुंदीचा रस्ता समाईकात ठेवणेत आलेला आहे.
ग नं 52/1/ब/3/ब या मिळकतीच्या उत्तर बाजुने पुर्व पश्चिम चालीचा 12 फुट रुंदीचा रस्ता ठेवणेत आलेला आहे.व पुढे ग नं 53/2/ब/3/अ व 53/2/ब/4/ब मिळकतीमधुन पुर्व बाजुने 8 फुट व प्रतीवादी नं 10 तापताबाई ज्ञानु सरगर यांचे ग नं 53/2/ब/4/अ मधुन पश्चिम बाजुने 4 फुट रुंदीचा असा एकुण 12 फुट रुंदीचा रस्ता वादी व प्रतीवादींसाठी समाईकात ठेवणेत आलेला आहे.तसेच ग नं 52/1/ब/4/क व ग नं 53/2/ब/4/अ गटांचे रस्त्याचे वळणामध्ये ज्यादा क्षेत्र रस्त्यासाठी दोन्ही बाजुच्या रस्ता मालकांनी ठेवणेचे आहे.तसेच सदर समाईक रस्त्याचे बाजुने ग नं 53/2/ब/4/अ, ग नं 53/2/ब/4/ब व ग नं 53/2/ब/3/अ मध्ये विहीर आलेस सर्वांचे संमतीने पर्यायी रस्ता एकमेकांना काढुन देणेचे ठरले आहे.
यातील प्रतीवादी नं 2 छाया तानाजी सरगर, प्रतीवादी नं 3 पुजा संग्राम तरंगे , प्रतीवादी नं 5 सोनाली अभिजीत चोरमले यांनी त्यांचा दावा मिळकतीत असणारा संपुर्ण हक्क व हिस्सा पुर्वीच स्वखुशीने सोडुन दिलेला आहे.
कोर्ट हुकुमनामा वरुन नोंद