सातबारा Watch

← मोटेवाडी (माळशिरस)

Ferfar #6591 · मोटेवाडी (माळशिरस)

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
826/1/क
Talathi
निलेश वामन कूंभार
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : बॅक ऑफ इंडीया शा.माळशिरस लिहून घेणार : रणजित बाळु सातपुते यांनी सर्व्हे क्रमांक : 826/1/क तपशिल : प्रमाणे बाळु बजरंग सातपुते यानी बँक ऑफ इंडिया शाखा माळशिरस यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6422 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.