सातबारा Watch

← मोटेवाडी (माळशिरस)

Ferfar #6592 · मोटेवाडी (माळशिरस)

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
826/1/क
Talathi
निलेश वामन कूंभार
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे.मु.नं.867/2026 आदेश दिनांक : 11/09/2026 मे.दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर सो.माळशिरस यांचेकडील रे.मु.नं. 867/2026 दिनांक 12/09/2026 नुसार वादी श्री रणजित बाळु सातपुते रा.मोटेवाडी(मा) ता.माळशिरस व प्रतिवादी नं-1 विठाबाई बजरंग सातपुते .प्रतिवादी नं-2 छाया बाळु सातपुते ,प्रतिवादी नं-3 प्रजित बाळु सातपुते प्रतिवादी नं-4 विमल लक्ष्मण टेळे रा. ,मौजे मोटेवाडी(मा) ता.माळशिरस खालील प्रमाणे मिळकतीचे वर्णन अ)ग.न.829/1/क क्षेत्र 2.81 हे.आर. पो.ख.0.05 आकार 2.00 पैसे यापैकी वादी व प्रतिवादी नं-1 ते 3 यांचे नावे असलेले समाईकातील क्षेत्र 0.80 हे.आर आकार 0.60 पैसे येणेप्रमाणे जमीनीचे तडजोड हुकुमनाम्याप्रमाणे खालीलप्रमाणे वाटप करण्यात आले दावा कलम 1अ) मिळकत – 826/1/क क्षेत्र 2.81 हे.आर. पो.ख.0.05 आकार 2.00 पैसे यापैकी वादी व प्रतिवादी नं-1 ते 3 यांचे नावे असलेले समाईकातील क्षेत्र 0.80 हे.आर आकार 0.60 पैसे यातील वादी रणजीत बाळु सातपुते व प्रतिवादी नं-3 प्रजित बाळु सातपुते यांचेत समाईकात वाटणी हिश्यास देण्यात आली आहे. सदर गटाचे इतर अधिकारात असणारा बॅक ऑफ इंडीया शा.माळशिरस कर्ज यातील वादी व प्रतिवादी नं-3 यांनी फेडणेचे आहे. दावा कलम 1ब) 826/1/क क्षेत्र 2.81 हे.आर. पो.ख.0.05 आकार 2.00 पैसे यापैकी प्रतिवादी नं-4 यांचे नावे असलेले क्षेत्र 2.01 हे.आर पो.ख.0.05 कार 1..40 पैसे यामध्ये एक चालु पाण्याची विहीर हे.त्यामध्ये वादी व प्रतिवादी नं-3 यांना इले.मोटार ,पाईपलाईन व पाळीप्रमाणे पाणी घेणेचा आठ आणे हिस्सा देण्यात आला आहे. तसेच यातील वादी व प्रतिवादी यांचा घरजागेबद्दल कोणताही वाद नाही. तसेच प्रतिवादी नं-1 विठाबाई बजरंग सातपुते ,प्रतिवादी नं-2 छाया बाळु सातपुते यांनी त्यांनी त्यांचा हिस्सा स्वखुषीने प्रेमापोटी वादी व प्रतिवादी यांना सोडुन दिला हे.यातील वादी व प्रतिवादी नं-3 यांनी प्रतिवादी नं-1 व प्रतिवादी नं-2 यांचे पालनपोषण औषधोपचार करणेचा आहे. (कोर्ट हुकुमनामा, मुद्रांक शुल्क भरलेले चलन व तहसिल कार्यालय यांचेकडील पत्र क्रमांक एसआर/542/2026 दिनांक15/10/2026 वरुन नोंद)