Ferfar #5863 · गोरडवाडी
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 527/2
- Talathi
- अमोल बाबासाहेब खेडकर
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:- नवनाथ शंकर मदने ,सोमनाथ शंकर मदने रा. गोरडवाडी(खाता क्रमांक532) गट/सर्व्हे क्रमांक527/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8600 हे.आर.चौ.मी पैकी पुर्वेची म्हणजे मधली दक्षिण उत्तर चालीची तुम्हास लगत होणारी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी व याच गटातील समाईक चालु पाण्याचे विहीरीत व इ मो व पाईपलाईन यात 5 दिवसातुन 1 दिवस हिस्सा खरेदी दिला सदर विहिरीवर जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह
लिहुन घेणार : विष्णु लक्ष्मण हुलगे , (खाता क्रमांक :-1533)गट/सर्व्हे क्रमांक 527/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3660 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 216000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.