Ferfar #6194 · इस्लामपूर
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 39/1
- Talathi
- सोपान मारुती गुंजाळ
- First seen
- 38h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026लिहून देणार:- 1) गुलाब बाळू शेंडगे 2) गोपाळ नामदेव शेंडगे 3) तात्याबा बाळू शेंडगे
लिहून घेणार :- 1) आनंदराव नामदेव शेंडगे 2) नारायण आप्पा शेंडगे 3) हनुमंत भगवान शेंडगे
गट नंबर 39/1 क्षेत्र 0.39 आर, आकार 0.65 पैसे यामध्ये समाईकात असलेल्या 0.02 आर विहीरपड क्षेत्रामध्ये असणाऱ्या चालु पाण्याच्या विहिरीत एकुण 14 दिवस पाळी प्रमाणे पाणी घेण्याचा हक्क आहे त्यापैकी 3 दिवस पाळी प्रमाणे पाणी घेण्याचा हक्क तसेच विहिरीवरील इ मो, पाईपलाईन यात खालीलप्रमाणे पाणी घेण्याचा हक्क खरेदी दिला असे सदर विहिरीवर जाणे येणेसाठी रस्ता वहिवाटी व पाटपाण्याचे हक्कासह खरेदी दिली. कोणतेही क्षेत्र खरेदी दिले नाही.
यामध्ये लिहुन घेणार नं 1 आनंदराव नामदेव शेंडगे यांना गुलाब बाळू शेंडगे यांचा असणाऱ्या 3 दिवसापैकी 1 दिवस खरेदी दिला. लिहुन घेणार नं 2 नारायण आप्पा शेंडगे यांना गोपाळ नामदेव शेंडगे यांचा असणारा संपूर्ण 1 दिवस खरेदी दिला, लिहुन घेणार नं 3 हनुमंत भगवान शेंडगे यांना तात्याबा बाळू शेंडगे यांचा असणाऱ्या 3 दिवसापैकी 1 दिवस खरेदी दिला. असे एकुण 3 दिवस पाळी प्रमाणे पाणी घेण्याचा हक्क खरेदी दिला.
दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्र 2656/2025 दिनांक 29/08/2025 प्रमाणे नोंद