सातबारा Watch

← तरंगफळ

Ferfar #3554 · तरंगफळ

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
27
Talathi
अश्विनी संजीव नागटिळक
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- बाळासो पंडा पिंगळे रा. तरंगफळ(खाता क्रमांक1893) यांचे गट/सर्व्हे क्रमांक27, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6587 हे.आर.चौ.मी पैकी उत्तरेचे माझे हिश्याचे संपूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 0.6240 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0347 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सुनील नारायण वाघमोडे , (खाता क्रमांक :-1897)गट/सर्व्हे क्रमांक 27 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6240 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0347 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3454 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 630000 घेऊन खरेदी दिली. जाणेयेणेचे जुने पूर्वापार रस्ता वहिवाटीचे व पाटपाण्याचे हक्कासह. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.