Ferfar #1686 · गारवाड
माळशिरस, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक माळशिरस
गहाणखत लिहुन देणार : स्वप्नील रामचंद्र मगर रा. गारवाड यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3691-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 907000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 110/2/3, 110/2/4, 362, 503, 549 क्षेत्र 0.1150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्वप्नील रामचंद्र मगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 907000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.