Ferfar #5644 · कोंडबावी
माळशिरस, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
माळशिरस येथील मे. सिव्हील जज्ज ज्यु. डी. सो. यांचे कोर्टात रे.मु.नं. 525/2026 नि.नं. 9, दिनांक:- 10/09/2026 तडजोड हुकुमनामा व मा. तहसीलदार सो माळशिरस यांचे कडील पत्र क्र. हक्कनोंदणी /कोर्ट हुकूमनामा / एस.आर./525/2026 दिनांक:- 05/10/2026 अन्वये
वादी- हनुमंत लक्ष्मण शिंदे
विरुद्ध
प्रतिवादी – 1) लक्ष्मण काशिनाथ शिंदे, 2) देवई लक्ष्मण शिंदे, 3) शंकर काशिनाथ शिंदे,
यांच्यात तडजोड खालीलप्रमाणे-
1) मौजे कोंडबावी येथील गट नं. 304 क्षेत्र 0 हे. 43 आर, पो.ख.0 हे. 07 आर, आकार 0 रु. 75 पैसे ही संपूर्ण मिळकत आतील बोअरवेल, इले. मोटारसहीत वाटपात यातील वादी हनुमंत लक्ष्मण शिंदे यांचे वाटणी हिश्यास देण्यात आलेली आहे.
2) मौजे कोंडबावी येथील गट नं. 305 क्षेत्र 0 हे. 43 आर, पो.ख.0 हे. 07 आर, आकार 0 रु. 75 पैसे ही संपूर्ण मिळकत आतील बोअरवेल, इले. मोटारसहीत वाटपात यातील वादी हनुमंत लक्ष्मण शिंदे यांचे वाटणी हिश्यास देण्यात आलेली आहे.
3) मौजे कोंडबावी येथील गट नं. 315/2/1 क्षेत्र 0 हे. 22 आर, आकार 0 रु. 35 पैसे ही संपूर्ण मिळकत आतील बोअरवेल, इले. मोटारसहीत वाटपात यातील वादी हनुमंत लक्ष्मण शिंदे यांचे वाटणी हिश्यास देण्यात आलेली आहे.
4) मौजे कोंडबावी येथील गट नं. 306 क्षेत्र 3 हे. 52 आर, पो.ख. 0 हे. 44 आर, आकार 7 रु. 30 पैसे यापैकी वादी, प्रतिवादी यांचे हिश्याचे 0 हे. 40 आर, आकार 0 रु. 83 पैसे ही संपूर्ण मिळकत आतील बोअरवेल, इले. मोटारसहीत वाटपात यातील वादी हनुमंत लक्ष्मण शिंदे यांचे वाटणी हिश्यास देण्यात आलेली आहे.
5) यातील प्रतिवादी नं. 1 श्री. लक्ष्मण काशिनाथ शिंदे, प्रतिवादी नं. 2 सौ. देवई लक्ष्मण शिंदे, प्रतिवादी नं. 3 शंकर काशिनाथ शिंदे यांनी त्यांचा दावा मिळकतीतील हक्क व हिस्सा हा वादी यांचेसाठी स्वखुशीने प्रेमापोटी सोडून दिलेला आहे. (कोर्ट हुकुमनामावरून नोंद.)