सातबारा Watch

← आनंदनगर

Ferfar #3923 · आनंदनगर

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
49/2/अ/1
Talathi
पाङुरंग राजाराम धनवङे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 778/2026 आदेश दिनांक : 12/09/2026 माळशिरस येथील मे..सि.ज.सि.डी.यांचे कोर्टात स्पे.मु.नं.778/2026 वादी योगीता अमोल घाडगे प्रतिवादी अमोल जोतिराम घाडगे यांचेमध्ये मौजे आनंदनगर येथील ग.नं.49/2/अ/1 बाबत दि.12/09/2026 रोजी तडजोड झाली असुन वाटपाचा तपशील खालीलप्रमाणे 1) यातील प्रतिवादी यांना वादीला दरमहा रु.5000/-पोटगी देणे शक्य नसलेने आनंदनगर येथील ग.नं. 49/2/अ/1 क्षेत्र हे.आर 0.40 आकार रु.0 पैसे 30 हि संपूर्ण जमीन यातील व बोअर,इले.मोटर सहित वादी योगीता अमोल घाडगे यांना पोटगीपोटी दिलेली आहे. तहसिलदार माळशिरस यांचे पत्र क्रं.हक्कनोंद/कोर्ट हुकूमनामा /एस आर/527/2026 दि.5/10/2026 वरुन नोंद.