सातबारा Watch

← अकलूज

Ferfar #22356 · अकलूज

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-13
Objection until
2026-08-28
Certified
—
Gat / Survey
16/1/अ/1, 16/1/ब, 16/2
Talathi
किसन हरी शिंदे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/08/2026 नोंदीचा प्रकार : मृत्युपत्र श्री. धिरज विजयकांत कुदळे यांनी अर्ज दिला की,गट नंबर/ सर्वे नंबर 16/1/अ/1, 16/1/ब, 16/2 वरील खातेदार कै. विजयकांत शंकरराव कुदळे हे दिनांक 16/01/2026 रोजी मयत झाले असुन मृत्युपत्रानुसार दाखल केलेली नावे खालील प्रमाणे धिरज विजयकांत कुदळे निखील विजयकांत कुदळे सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत अनोंदणीकृत मृत्युपत्र दिनांक 28/11/2025 अन्वये सर्वे नंबर 16/1/अ/1, 16/1/ब, 16/2 या जमिनीपैकी पश्चिमेकडील जमीन धिरज विजयकांत कुदळे यांना देण्यात आली त्याच्या चतु:सिमा खालील प्रमाणे पूर्व- वहिवाटीचा रस्ता व चारी दक्षिण- अकलूज- माळीनगर रोड पश्चिम- सर्व्हे नं. 11 उत्तर- स.नं. 17/1 पैकी व वहिवाटीचा रस्ता सर्वे नंबर 16/1/अ/1, 16/1/ब, 16/2 या जमिनीपैकी पूर्वेकडील जमीन निखील विजयकांत कुदळे यांना देण्यात आली त्याच्या चतु:सिमा खालील प्रमाणे पूर्व- सर्व्हे नं. 18 दक्षिण- अकलूज- माळीनगर रोड पश्चिम- वहिवाटीचा रस्ता व चारी उत्तर- स.नं. 17 पैकी व वहिवाटीचा रस्ता वर नमूद क्षेत्रातील वहिवाटीचा रस्ता व चारी दोघांत समाईक राहील. मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केले. अर्ज, मृत्युपत्राची प्रत, प्रतिज्ञापत्र, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.