सातबारा Watch

← अकलूज

Ferfar #22539 · अकलूज

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
खरेदीखत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
99/2/अ/9/प
Talathi
किसन हरी शिंदे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : खरेदीखत लिहून घेणार – 1) शोभना नरेश ललवाणी, 2) रुषभ नरेश ललवाणी मान्यता देणार- 1) रामकृष्ण गोपाळकृष्ण नायर, 2) मे- स्वराज प्रॉप्रटीज रजिस्टर भागीदारी संस्था तर्फे भागीदार विकास विलास राजोपाध्ये लिहून देणार – उषम रामकृष्ण नायर यांनी बाजूस दाखल बिनशेती सर्व्हे नं. 99/2/अ/9/प मधील दिशा हाईट्स या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील निवासी सदनिका ब्लॉक नंबर 102 यांसी क्षेत्र 91.70 चौ.मी. म्हणजेच सुपरबिल्टअप एरीया 986.71 चौ.फुट, कार्पेट एरिया 53.96 चौ.मी. (580.71 चौरस फुट ) यांना सह दुय्यम निंबधक अकलूज जिल्हा सोलापूर यांचेकडील दस्त क्रमांक 2821 दिनांक 25/05/2026 प्रमाणे रक्कम रूपये 2400000/- घेवून खरेदी दिली. सदरचे निवासी सदनिका हे लिहून घेणार यांचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर हक्कात दाखल केले. (सूची क्र. 2 वरून नोंद)