सातबारा Watch

← अकलूज

Ferfar #22550 · अकलूज

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
88/1/ब/प/21
Talathi
किसन हरी शिंदे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहून घेणार : सदगुरु गहिनीनाथ अर्बन को. ऑप बँक लि. अकलूज लिहून देणार : मंजिरी सत्यपाल ताम्हाणे यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 2389 दिनांक 05/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 88/1/ब/प/21 मधील गाळा नं. 14 क्षेत्र 31.50 चौ.मी. हिश्यावर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सदगुरु गहिनीनाथ अर्बन को. ऑप बँक लि. अकलूज यांचेकडील पत्र क्रमांक 941 दि. 05/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.