सातबारा Watch

← अकलूज

Ferfar #22556 · अकलूज

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
95/2/1/अ/पै/1/ब
Talathi
किसन हरी शिंदे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : पलुस सहकारी बँक लि. पलुस शाखा अकलुज लिहून घेणार : प्रसाद उदयकुमार टेके यांनी सर्व्हे क्रमांक : 95/2/1/अ/पै/1/ब तपशिल : प्रमाणे प्रसाद उदयकुमार टेके यानी पलुस सहकारी बँक लि. पलुस शाखा अकलुज तर्फे शाखाधिकारी संजय रामचंद्र बोबे यांच्या कडुन रक्कम रुपये 7000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 21891 सर्व्हे क्रमांक : 95/2/1/अ/पै/1/ब तपशिल : दिनांक 09/04/2026 रोजी पलुस सहकारी बँक लि. पलुस शाखा अकलुज चा प्रसाद उदयकुमार टेके यांच्या नावे र.रु.9000000/- कर्ज. - 22408 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पलुस सहकारी बँक लि. पलुस शाखा अकलुज यांचेकडील पत्र दि. 28/09/2026 व दुय्यम निबंधक अकलूज यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र. 5263 दि. 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.