सातबारा Watch

← अकलूज

Ferfar #22561 · अकलूज

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
107/1/ब/2
Talathi
किसन हरी शिंदे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमीटेड शाखा पंढरपुर गहाणखत लिहुन देणार : तानाजी महादेव भजनावळे रा. अकलूज यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5607-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 701000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 107/1/ब/2 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तानाजी महादेव भजनावळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 701000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार - छाया तानाजी भजनावळे (खाता क्रमांक :- 17081) , कर्जदार - जितेंद्र तानाजी भजनावळे (खाता क्रमांक :- 17081) , कर्जदार - अश्विनी जितेंद्र भजनावळे (खाता क्रमांक :- 17081) ,