Ferfar #22571 · अकलूज
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 56/2/अ
- Talathi
- किसन हरी शिंदे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/09/2026
लिहून देणार : ज्ञानदीप को ऑप बँक क्रे. सोसा लि मुंबई शाखा अकलूज
लिहून घेणार : हुसेन गुलाब बागवान
यांनी सर्व्हे क्रमांक : 56/2/अ तपशिल : 100000/- हुसेनच्या हि. - 4710
सर्व्हे क्रमांक : 56/2/अ तपशिल : 2,00000/-26/03/10 हुसेनच्या हि. - 7324
दिनांक 27/06/2017 रोजी ज्ञानदीप को ऑप बँक क्रे. सोसा लि मुंबई शाखा अकलूज चा हुसेन गुलाब बागवान यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 13241
दिनांक 24/12/2019 रोजी ज्ञानदीप को ऑप क्रे. सोसा. लि. मुंबई शाखा अकलूज चा हुसेन गुलाब बागवान यांच्या नावे र.रु.1200000/- कर्ज. - 15913
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ज्ञानदीप को ऑप बँक क्रे. सोसा लि मुंबई शाखा अकलूज यांचेकडील पत्र क्र. कर्ज/ 621/ 2026 दि. 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.