सातबारा Watch

← अकलूज

Ferfar #22573 · अकलूज

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
102/2/ब/9/प
Talathi
किसन हरी शिंदे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : सांगोला अर्बन को ऑप बँक लि. सांगोला शाखा अकलूज लिहून घेणार : नुरजहाँ रहिमान शेख यांनी सर्व्हे क्रमांक : 102/2/ब/9/प तपशिल : दिनांक 27/02/2019 रोजी सांगोला अर्बन को ऑप बँक लि. सांगोला शाखा अकलूज चा संतोष प्रभाकर तरटे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 14930 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अकलूज रिकन्व्हेन्स दस्त क्र. 4134/2026 दि. 30/07/2026 व सांगोला अर्बन को ऑप बँक लि. सांगोला शाखा अकलूज यांचेकडील पत्र Ref no. SUB/ 100/2026-2027 दि. 11/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.