Ferfar #22582 · अकलूज
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 89/1/ब/प/4/5/6/7
- Talathi
- किसन हरी शिंदे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : ज्ञानदीप को. ऑप क्रेडीट सोसा. लि. मुंबई शाखा अकलूज, अकलुज
लिहून देणार : राजेंद्र दगडू कवळसकर , विजय दगडू कवळसकर यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5346 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 89/1/ब/प/4/5/6/7 मधील राजेंद्र दगडू कवळसकर यांचे ग्राउंड फ्लोअर गाळा नं. 35अ व गाळा नं. 35ब व विजय दगडू कवळसकर यांचे ग्राउंड फ्लोअरमधील गाळा नंबर 34 चे हिश्यावर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ज्ञानदीप को. ऑप क्रेडीट सोसा. लि. मुंबई शाखा अकलूज यांचेकडील पत्र क्रमांक ज्ञानदीप/ कर्ज/ 578/26 दि. 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.