सातबारा Watch

← अकलूज

Ferfar #22589 · अकलूज

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
108/2/प/171
Talathi
किसन हरी शिंदे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इनव्हेस्टमेंट अॅण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड, शाखा- शिवाजीनगर, पुणे गहाणखत लिहुन देणार : प्रविण प्रदिप मोरे रा. अकलूज यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5793-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6720000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 108/2/प/171 क्षेत्र 1.8577 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण प्रदिप मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6720000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.