सातबारा Watch

← यशवंतनगर

Ferfar #17699 · यशवंतनगर

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
64/1/ब/2/अ/2/अ/पैकी
Talathi
स्वाती हनुमंत काळे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि, मुंबई शाखा अकलूज तर्फे अविनाश राजेंद्र पवार गहाणखत लिहुन देणार : दिपाली मधुकर पवार रा. यशवंतनगर यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5426-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 64/1/ब/2/अ/2/अ/पैकी क्षेत्र 0.9758 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपाली मधुकर पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.