सातबारा Watch

← यशवंतनगर

Ferfar #17712 · यशवंतनगर

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
65/1/ब/2/ब
Talathi
स्वाती हनुमंत काळे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : रेणुका महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत नातेपुते गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र अनंता काळे रा. यशवंतनगर यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3516-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65/1/ब/2/ब क्षेत्र 0.2625 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र अनंता काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.