सातबारा Watch

← यशवंतनगर

Ferfar #17759 · यशवंतनगर

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
1/1/ब/3
Talathi
स्वाती हनुमंत काळे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार : सांगोला अर्बन को-ऑप बँक लि.सांगोला शाखा अकलूज लिहून घेणार : कैलास हरीशचंद्र चौधरी व कौशल्या कैलास चौधरी यांनी सर्व्हे क्रमांक : 1/1/ब/3 तपशिल : सांगोला अर्बन बँक अकलुज चे रु.2200000/-कर्ज(9683) - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखाधिकारी, सांगोला अर्बन को-ऑप बँक लि.सांगोला शाखा अकलूज यांचेकडील पत्र क्र.SUB/159/2026-2027 दि.27/10/2026 व मा.दुय्यम निबंधक अकलूज यांचेकडील रजि.रिकन्व्हेन्स दस्त क्र.3509/2025 दि.29/07/2025 चे सूची क्र.2 व दस्ताची प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.