सातबारा Watch

← चौडेश्वरवाडी

Ferfar #4920 · चौडेश्वरवाडी

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-17
Objection until
2026-09-01
Certified
—
Gat / Survey
112/111/1/अ/6
Talathi
बिंटु बबन कौलगे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/08/2026 लिहुन देणार:- धुळाजी आबा कोपनर रा. चौडेश्वरवाडी(खाता क्रमांक1414) यांचे गट/सर्व्हे क्रमांक112/111/1/अ/6, बिगरशेती क्षेत्र 0.1150 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0600 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : आगतराव दादा माने , (खाता क्रमांक :-1101)गट/सर्व्हे क्रमांक 112/111/1/अ/6 बिगरशेती लिहुन देणार यांचे हिश्यापैकी पश्चिमेची व पुर्व उत्तर कोप-यातील क्षेत्र 0.0600 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अकलुज जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 927 दिनांक 31/03/2017 प्रमाणे रक्कम रुपये 516000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.