Ferfar #4249 · विझोरी
माळशिरस, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रं.ह.नो/ एसआर/403/2026
आदेश दिनांक : 01/10/2026
बाजुस दाखल जमिनीबाबत अर्जावरून मा.तहसीलदरसो माळशिरस यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे पारीत केलेला आदेश क्रं.ह.नो/ एसआर/403/2026 दि. 01/10/2026 अन्वये प्राप्त आदेशावरुन खातेदार शिवाजी ईश्वरा राचकर व इतर रा. विझोरी यांनी त्यांची मौजे विझोरी येथील खालीलप्रमाणे असणारे जमिन ग.नं. जमीनी प्रत्यक्ष वहिवाटीप्रमाणे विभाजन होणेबाबत दिलेल्या वाटपाचा तपशील खालीलप्रमाणे
1) सुनिता भिमराव राचकर ग.नं. 86/1/ब क्षेत्र 3 हे. 47 आर पो.ख. 0 हे 25 आर आकार 0 रु 60 पैसे दिशा संपुर्ण.
2) सुनिता भिमराव राचकर ग.नं. 94/2 क्षेत्र 0 हे. 40 आर पो.ख. 0 हे 00 आर आकार 0 रु 10 पैसे दिशा संपुर्ण.
टिप- जमिन ग.नं. 86/1/ब, 94/2 मधील असणारे सर्व बँक बोजे व पतसंस्था बोजे उक्त गटाचे इतर अधिकारात कायम ठेवणेत यावेत.
( मा.तहसीलदरसो माळशिरस यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे पारीत केलेला आदेश आदेश क्रं.ह.नो/ एसआर/403/2026 दि. 01/10/2026 च्या आदेशावरून नोंद.)