सातबारा Watch

← विझोरी

Ferfar #4252 · विझोरी

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
8
Talathi
बिंटु बबन कौलगे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रं.ह.नो/ एसआर/476/2026 आदेश दिनांक : 30/10/2026 बाजुस दाखल जमिनीबाबत अर्जावरून मा.तहसीलदरसो माळशिरस यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे पारीत केलेला आदेश क्रं.ह.नो/ एसआर/476/2026 दि. 30/10/2026 अन्वये प्राप्त आदेशावरुन खातेदार राहुल बजरंग बोरकर रा. विझोरी यांनी त्यांची मौजे विझोरी येथील खालीलप्रमाणे असणारे जमिन ग.नं. जमीनी प्रत्यक्ष वहिवाटीप्रमाणे विभाजन होणेबाबत दिलेल्या वाटपाचा तपशील खालीलप्रमाणे 1) सारिका राहुल बोरकर ग.नं. 8 क्षेत्र 0 हे.99 आर पो.ख. 0 हे 12 आर आकार 1 रु 25 पैसे दिशा संपुर्ण गट. टिप- ( मा.तहसीलदरसो माळशिरस यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे पारीत केलेला आदेश आदेश क्रं.ह.नो/ एसआर/476/2026 दि. 30/10/2026 च्या आदेशावरून नोंद.)