सातबारा Watch

← माळेवाडी (अ)

Ferfar #8542 · माळेवाडी (अ)

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
5/1/पै
Talathi
विक्रमसिंह सुरेशराव शिंदे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- स्वप्ना किरण पाटील तर्फे कु.मु.मुस्तकिम अल्ताफ बागवान रा. माळेवाडी (अ)(खाता क्रमांक -1481) यांचे गट/सर्व्हे क्रमांक5/1/पै, बिगरशेती क्षेत्र 3.7100 आर.चौ.मी पैकी पैकी पश्चिमेकडील माझे हिस्याचे संपूर्ण बिगरशेती क्षेत्र 1.8550 आर.चौ.मी खुला प्लॉट यांसी लांबी दक्षिण-उत्तर 72 फूट यासी रुंदी पुर्व-पश्चिम 27.78 फूट ,यासी वागणुक उत्तर दिशेने हे त्यांनी लिहुन घेणार : मुस्तकिम अल्ताफ बागवान , (खाता क्रमांक :-11278) गट/सर्व्हे क्रमांक 5/1/पै बिगरशेती क्षेत्र 1.8550 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अकलुज जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5498 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 425000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.