सातबारा Watch

← माळेवाडी (अ)

Ferfar #8555 · माळेवाडी (अ)

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
7/1/2/3/4/प/12/प
Talathi
विक्रमसिंह सुरेशराव शिंदे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक शाखा फलटण गहाणखत लिहुन देणार : प्रसाद ज्ञानदेव सावंत रा. माळेवाडी (अ) यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3621-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/1/2/3/4/प/12/प क्षेत्र 2.2291 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रसाद ज्ञानदेव सावंत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार-करिष्मा प्रसाद सावंत (खाता क्रमांक :- 11268) ,