सातबारा Watch

← माळेवाडी (अ)

Ferfar #8560 · माळेवाडी (अ)

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
13/1/1ब
Talathi
विक्रमसिंह सुरेशराव शिंदे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- विठ्ठल मारुती लेंगरे ,रा. माळेवाडी (अ)(खाता क्रमांक9728) यांचे गट/सर्व्हे क्रमांक13/1/1ब, बिगरशेती क्षेत्र 2.4215 आर.चौ.मी पैकी माझे सामाईक हिस्स्याचे संपूर्ण बिगरशेती क्षेत्र 1.21.075 आर.चौ.मी खुला प्लॉट हे त्यांनी लिहुन घेणार : शिरीषकुमार जालिंदर देशमुख , (खाता क्रमांक :-11290)गट/सर्व्हे क्रमांक 13/1/1ब बिगरशेती क्षेत्र 1.21.075 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अकलुज जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5751 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.