Ferfar #8564 · माळेवाडी (अ)
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/2
- Talathi
- विक्रमसिंह सुरेशराव शिंदे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : आर.बी.एल बँक शाखा अकलूज
लिहून देणार : अंजिक्य विजयकुमार जाधव रा.माळेवाडी (अ)यांनी रक्कम रुपये 1320000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक आर.बी.एल बँक शाखा अकलूज यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1320000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.