Ferfar #5903 · तांबवे
माळशिरस, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : रे.मु.नं.762/2026
आदेश दिनांक : 12/09/2026
माळशिरस येथील मे.सि.ज.ज्यु.डी यांचे कोर्टातील रे.मु.नं.762/2026 दि.12/09/2026 अन्वये
वादी-
1.शिवतेज दत्तात्रय चव्हाण 2.तन्वी दत्तात्रय चव्हाण 3.सायली दत्तात्रय चव्हाण 4.रुपाली दत्तात्रय चव्हाण
वादी नं.1 व 3 ची अपाक जनक आई वादी नं.4
प्रतिवादी-
1.दिगंबर शंकर चव्हाण 2.शालिनी दिगंबर चव्हाण 3.दत्तात्रय दिगंबर चव्हाण 4.जयश्री सुरेश रेडे 5.छाया दिलीप गोडसे 6.रुपाली कल्याण जाधव
यांचेमध्ये दावा मिळकत जमिन वाटपाबाबतचा तडजोड पुरसीस प्रमाणे हुकुमनामा झाला त्याचा तपशिल खालीलप्रमाणे-
1) गट नं.379/2 क्षेत्र 1.18 हे.आर पो.ख 0.16 हे.आर हे संपूर्ण क्षेत्र यातील वादी नं.1- शिवतेज दत्तात्रय चव्हाण अपाक रुपाली दत्तात्रय चव्हाण व वादी नं.3-सायली दत्तात्रय चव्हाण अपाक रुपाली दत्तात्रय चव्हाण यांना वाटपाने देण्यात आले आहे.
2) गट नं.339/1 क्षेत्र 0.51 हे.आर पो.ख 0.03 हे.आर हे संपूर्ण क्षेत्र यातील वादी नं.3- दत्तात्रय दिगंबर चव्हाण यांना वाटपाने देण्यात आले आहे.
3) यातील वादी नं.2 व 4 तसेच प्रतिवादी नं.1, 2, 4, 5 व 6 यांनी दावा मिळकतीमधील त्यांचा असणारा हक्क स्वखुषीने सोडून दिलेला आहे.
अर्ज कोर्ट हुकुमनाम्याप्रमाणे नोंद.