सातबारा Watch

← संगम

Ferfar #6097 · संगम

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
94/4/ई, 94/4/क, 94/4/ड
Talathi
अनिल चंदु घेरडे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लि. शाखा संग्रामनगर अकलूज गहाणखत लिहुन देणार : अनिकेत लक्ष्मण केचे ,ऋषिकेश लक्ष्मण केचे रा. संगम यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5646-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000290.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 94/4/ई, 94/4/क, 94/4/ड क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिकेत लक्ष्मण केचे ,ऋषिकेश लक्ष्मण केचे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000290.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.