Ferfar #5512 · लवंग
माळशिरस, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : मा.तहसीलदार
आदेश क्रमांक : ह.नो/वाटप/एसआर/441/2026
आदेश दिनांक : 16/10/2026
खातेदार- अशोक गोविंद वाघ रा.लवंग यांनी त्यांची मौजे लवंग येथील ग.नं. 107/1, 39/2 या जमीनी प्रत्यक्ष वहिवाटीप्रमाणे विभाजन होणेबाबत दिलेल्या अर्जावरून मा.तहसीलदारसो माळशिरस यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे पारीत आदेश क्रं.ह.नो/वाटप/एसआर/441/2026 दि.16/10/2026 अन्वये प्राप्त आदेशापैकी मौजे लवंग ता.माळशिरस येथील जमीन 1) गट नंबर 107/1 क्षेत्र 1.16 हे.आर आकार 1.45 रु.पै 2) गट नंबर 39/2 क्षेत्र 0.81 हे.आर आकार 0.80 रु.पै चे वाटपाचा तपशील खालीलप्रमाणे
वाटपापुर्वी जमीनिचा तपशील
अ.नं. गावाचे नाव खातेदाराचे नाव गट नं. क्षेत्र हे.आर पो.ख. हे.आर आकार रु.पै.
1 लवंग शांताबाई गोविंद वाघ, अशोक गोविंद वाघ, बाळासाहेब गोविंद वाघ, छाया दत्तात्रय अवताडे, उज्वला विष्णु गायकवाड – 107/1- 1.16- 0.00- 1.45
2 लवंग शांताबाई गोविंद वाघ, अशोक गोविंद वाघ, बाळासाहेब गोविंद वाघ, छाया दत्तात्रय अवताडे, उज्वला विष्णु गायकवाड – 39/2- 0.81- 0.00- 0.80
वाटपानंतर जमिनीचा तपशील
अ.नं. गावाचे नाव खातेदाराचे नाव गट नं. क्षेत्र हे.आर पो.ख. हे.आर आकार रु.पै. दिशा
1 लवंग रंजना अशोक वाघ – 107/1- 1.16- 0.00- 1.45 – संपूर्ण
2 लवंग शुभम बाळासाहेब वाघ – 39/2- 0.81- 0.00- 0.80 – संपूर्ण
3 आदेशातील सर्व अटी व शर्ती अर्जदार व सहधारक यांचेवर बंधनकारक राहतील.
(आदेशावरून नोंद.)