सातबारा Watch

← महाळुंग

Ferfar #15975 · महाळुंग

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
311
Talathi
नेहाल बाबासो जाधव
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे.मु.नं.306/2023 आदेश दिनांक : 20/06/2026 तहसिल कार्यालय माळशिरस यांचेकडील क्रमांक-हक्कनोंदणी/कोर्ट हुकुमनामा/एसआर/411/2026 दि.29/07/2026 रोजीचे पत्र व माळशिरस येथील मे.सि.ज.ज्यु.डी यांचे कोर्टातील रे.मु.नं.306/2023 दि.20/06/2026 अन्वये वादी- ज्ञानेश्वर निवृत्ती पाटील प्रतिवादी- 1.निवृत्ती कृष्णात पाटील 2.जयश्री निवृत्ती पाटील 3.लक्ष्मी निवृत्ती पाटील लग्नानंतरचे नाव-लक्ष्मी कैलास पिसाळ देशमुख 4.योगिनी निवृत्ती पाटील लग्नानंतरचे नाव-योगिनी नवनाथ जाधव यांचेमध्ये दावा मिळकत जमिन वाटपाबाबतचा तडजोड पुरसीस प्रमाणे हुकुमनामा झाला त्याचा तपशिल खालीलप्रमाणे- 1) गट नंबर 311 क्षेत्र 6.24 हे.आर आकार 9.90 रु.पै यापैकी प्रतिवादी नं.1 यांचे नावे असणारे 1.70 हे.आर आकार 2.50 रु.पै हे संपूर्ण क्षेत्र यातील प्रतिवादी नं.1 - निवृत्ती कृष्णात पाटील यांना वाटपाने देण्यात आले आहे. 2) यातील प्रतिवादी नं.2 ते 4 यांनी दावा मिळकतीमधील त्यांचा असणारा हक्क स्वखुषीने सोडून दिलेला आहे. अर्ज कोर्ट हुकुमनाम्याप्रमाणे नोंद.