Ferfar #5959 · उंबरे (वेळापूर)
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 326/1/अ
- Talathi
- नेहाल बाबासो जाधव
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा श्रीपूर
लिहून घेणार : मुक्ताबाई सुखदेव चव्हाण
यांनी सर्व्हे क्रमांक : 326/1/अ तपशिल : दिनांक 07/05/2018 रोजी विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा श्रीपुर चा मुक्ताबाई सुखदेव चव्हाण यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 4219
दिनांक 30/07/2020 रोजी विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा श्रीपूर चा मुक्ताबाई सुखदेव चव्हाण ,सुखदेव शंकर चव्हाण , यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 4492
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा श्रीपूर यांचेकडील पत्र जावक क्र.64/2026-27 दि.21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.