Ferfar #2127 · कोंढारपट्टा
माळशिरस, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय.सी.आय.सी.आय बँक लि. शाखा श्रीपुर
गहाणखत लिहुन देणार : अजय अनिल भोसले ,उज्वला अनिल भोसले रा. कोंढारपट्टा यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5797-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2520000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/1, 61/1 क्षेत्र 1.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजय अनिल भोसले ,उज्वला अनिल भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2520000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार- पवन अनिल भोसले (खाता क्रमांक :- 2716) ,