Ferfar #6494 · नेवरे
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 142/2/ब/2/ब
- Talathi
- सुदर्शन महादेव क्षिरसागर
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
फेरफार क्रमांक ६४६६ अन्वये सदर गटावर सुशिला मुरलीधर पाटील यांची वारस नोंद घेण्यात आलेली होती त्यामध्ये त्यांचे असणारे वारस अरुण मुरलीधर पाटील , मारुती मुरलीधर पाटील , चंद्रकांत मुरलीधर पाटील हे मयत असल्यामुळे त्यांची नावे कमी करण्यात आलेली होती , ती नावे ७/१२ वरून कमी होणे अपेक्षित होते परंतु त्यांची ७/१२ वरून कमी झाली नाहीत ती नावे ७/१२ वरून कमी केली व अनिता अरुण पाटील ऐवजी अनिता अरुण यादव अशी कागदपत्रांप्रमाणे नावात दुरुस्ती केली असे .