सातबारा Watch

← बोरगाव

Ferfar #4027 · बोरगाव

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
610
Talathi
श्वेता शहाजी साखळकर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्र अ-4-कावि-905-96 आदेश दिनांक : 17/07/1996 मा.तहसिलदारसो माळशिरस यांचेकडील क्र शेती महामंडळ/कावि/122/2026 दिनांक 27/07/2026 व उपविभागीय अधिकारी पंढरपुर विभाग पंढरपुर यांचेकडील क्र अ-4-कावि-905-96 दिनांक 17/07/1996 अन्वये मौजे बोरगाव येथील जमीन गट नं 610 चे कब्जेदार सदरी महामंडळाच्य़ा नावे असलेले क्षेत्र 0.36 हे आर कमी करुन त्याठिकाणी मधुकर रावजी खटके मयत वारस 1) पांडुरंग मधुकर खटके,पोपट मधुकर खटके व अभिजीत बाळासाहेब खटके यांची नावे व क्षेत्र 0.36 हे आर दाखल केले असे.(आदेशावरुन नोंद).