Ferfar #1063 · माळेवाडी (बोरगांव)
माळशिरस, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.हक्कनोंद/एस आर/394/2026
आदेश दिनांक : 21/09/2026
मा.तहसिलदार सो माळशिरस यांचेकडील आदेश क्रमांक क्र.हक्कनोंद/एस आर/394/2026 दिनांक-21/09/2026
अन्वये मौजे माळेवाडी बोरगाव येथील खातेदार श्री.नितीन गोविंद पिसे व इतर यांचे मौजे माळेवाडी बोरगाव येथील
जमीन गट नं 159,160 व 161 चे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे वाटप करणेत आले
असे त्याचा तपशील खालील प्रमाणे असे.
अ.नं - नाव - गट नं - क्षेत्र हे आर -पोटखराब -आकार - दिशा
1) रुपाली नितीन पिसे -159 -0.67 -0.05 -0.75 -संपुर्ण
2) रुपाली नितीन पिसे -160 -0.56 -0.05 -0.65 -संपुर्ण
3) रुपाली नितीन पिसे -161 -0.49 -0.05 -0.55 -संपुर्ण
वरील प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे वाटप केले असे.(आदेशावरुन नोंद).