सातबारा Watch

← माळेवाडी (बोरगांव)

Ferfar #1065 · माळेवाडी (बोरगांव)

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
323, 375
Talathi
श्वेता शहाजी साखळकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 कर्मयोगी एस आर परिचारक मल्टी स्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि.पंढरपुर यांचेकडील जावक क्र 147/2026/2027 दिनांक 15/09/2026 अन्वये मौजे माळेवाडी बोरगाव येथील खातेदार आनंद रविंद्र पाटील,शैलेश संजयकुमार पाटील यांचे जमीन गट नं 375,323 चे इतर हक्कात - कर्मयोगी एस आर परिचारक मल्टी स्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि.पंढरपुर यांचा आनंद रविंद्र पाटील,शैलेश संजयकुमार पाटील यांचे हिश्याकरीता मनाई हुकुमाची नोंद घेतली असे.